Kranti Redkar | क्रांती आणि Style | Ziya Zyda New Clothing Brand Launch
2019-09-09 23
क्रांती रेडकरने नुकताच तिचा Ziya Zyda नावाचा clothing ब्रँड लाँच केला. या वेळी तिने या ब्रँडमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे मिळणार आहेत याविषयी सांगितलं. Reporter : Darshana Tamboli Video Editor : Ganesh Thale Cameraman : Gaurav Borse